Term Conditions

चिसौकाचा प्लाटकार्म वापरण्यासाठी तुम्ही खालील अटींशी सहमत आहात:

मुलींसाठी प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी वय किमान १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे असणे आवश्यक आहे.

दिलेली सर्व माहिती अचूक आणि सत्य असणे आवश्यक आहे.

वापरकर्ते त्यांच्या खात्यांची गोपनीयता राखण्यासाठी जबाबदार आहेत.

कोणत्याही लग्न जुळणी किंवा लग्नाच्या निकालासाठी चिसौका जबाबदार राहणार नाही.

प्लॅटफॉर्मचा गैरवापर किंवा खोटी माहिती प्रदान केल्याने खाते निलंबित किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते.

सदस्यता शुल्क परत मिळणार नाही.

आम्ही कधीही या अटी अद्यतनित करण्याचा अधिकार राखून ठेवतो.